काही अर्थपूर्ण ऐतिहासिक छायाचित्रे कोणती आहेत?
- नथुराम गोडसे[1]
| Add caption |
2. गांधीजी साउथ अफ्रिकेत (1900)[2]

3.भगतसिंग यांचा शेवटचा फ़ोटो (जेलमधे असतांना)
4. झाशीची राणी लक्ष्मीबाई[3]
5. ब्रिटिश राज्यकर्ता आणि त्याचा भारतीय सेवक
6. अंदमान सेलुलर जेलमधील महिला कैदी[4]
7. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच वृत्त
8. अमेरिकेत गोऱ्यांच्या शाळेत जाणारी पहिली कृष्णवर्णीय महिला(1957)
9. आयफेल टॉवेरच रंगकाम(1932)[5]
10. 5 एम् बी ची हार्डड्राइव(1956)[6]
11. स्टॅचु ऑफ़ लिबर्टीच बांधकाम[7]
12. अण्णा हजारे आर्मीत असतांना
13. पहिली भारतीय महिला पायलट सरला ठकराल[8]
14. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची पहिली सकाळ(दिल्ली)
15. टाटा आणि बेंझ कंपनीने संयुक्तरित्या बनवलेला ट्रक[9]
16. ब्रिटिश काळातील एक फळांच दूकान
17. भारत पाकिस्तान फाळणी
18. जवाहरलाल नेहरू भारतातील पहिला संगणक बघतांना[10]
19. एयर इंडिया मधील एक हवाई सुंदरी[11]
20. लोकमान्य टिळक यांच्यावर अंत्यसंस्कार करतांना

धन्यवाद!
संध्या 🌸
तळटीपा
Comments
Post a Comment