लहान मुले नवीन खेळणी लवकरच का तोडून फोडून टाकतात?

 


लहान मुलं खेळणी का तोडतात याचे उत्तर शक्तीचा सिद्धांत (Theory of power) मध्ये मिळते. मुलांना जेव्हा हतबल, शक्तीहीन आणि लहान वाटतं तेव्हा ते मोठ्या माणसांसारखे वागण्याचा प्रयत्न करतात. सतत हे करु नको ते करु नको हे ऐकून मुलं कंटाळतात आणि मग खेळणी तोंडुन त्यांना थोडं शक्तिशाली झाल्याचं समाधान मिळतं.

लहान मुलं खेळणी का तोडतात याचे चार प्रमुख कारणे आहेत-

  • महत्त्वाचे कारण शक्तिशाली असल्याचा अनुभव घेणे
  • उत्सुकता - की हे खेळणं कसं चालतं, मग हे जाणून घेण्याच्या नादात खेळणी तुटतात
  • अजाणतेपणी खेळण्यावर चुकीच्या ठिकाणी दाब दिल्यास खेळणी तुटतात.
  • जर पालक मुलांना हिंसक वागणूक देत असतील किंवा मुले सतत हिंसक दृश्य पहात असतील तर ते खेळणी तोडतात.

Comments

Popular posts from this blog

रिजर्व बँक भरपूर नोटा का छापत नाही?

काही अर्थपूर्ण ऐतिहासिक छायाचित्रे कोणती आहेत?

मराठी युवक व्यवसाय करायला का घाबरतात?